भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?
नवी दिल्ली/मुंबई विशेष प्रतिनिधी दिनांक:-06 जुलै 2025 भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नव्या नेतृत्वाच्या शोधाला आता वेग आला आहे. ...
Read more