*गडचिरोलीतील मानवावरील वाघांचे हल्ले रोखण्यासाठी तीन महिन्यात आराखडा तयार करा* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश*
मुंबई, विशेष प्रतिनिधी दिनांक:-23/03/2025 गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे ...
Read more