मुंबई विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-16/02/2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित ‘तरंग’ कार्यक्रमात आज विशेष कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व त्यांना प्रोत्साहित केले.
*गुन्हे प्रतिबंध व शोध*
– निखील नंदकुमार पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा
– गोविंद सयाजी जाधव, पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन
– महेश मोतीराम तांबे, पोलीस शिपाई, डेक्कन पोलीस स्टेशन
– गणेश दत्तात्रय सातव, पोलीस शिपाई, डेक्कन पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, टीम
*कम्युनिटी पोलिसिंग*
– गिरीषा अभ्युदय निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन
– प्रविण विठ्ठलराव घाडगे,सहाय्यक पोलीस फौजदार, आर्थिक गुन्हे शाखा
*वाहतूक शाखा*
– सुनिल पांडुरंग पंधरकर, पोलीस निरीक्षक
– कुमार गुलाबराव घाडगे, पोलीस निरीक्षक
*कायदा व सुव्यवस्था*
– संदीप सिंह गिल, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल ०१
– विजयमाला महादेव पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन
– सुप्रिया सुदामराव पंढरकर, मपोउपनिरी, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
– निकीता सतिश वाठवडे, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
– अश्विनी जनार्दन बनसोडे, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
– निवेदिता अनिल यादव, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
– रजिया फैय्याझ सय्यद, मपोहवा, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
– निर्मिती पांडुरंग सपकाळ, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
– रविंद्र मनोहर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन
– आण्णासाहेब साहेबराव टापरे, सपोनि, लोणीकंद पोलीस स्टेशन
– दशरथ मारुती हाटकर, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय
*गुन्हे पर्यवेक्षण*
– गणेश प्रविण इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
– अभिजित रविंद्र डेरे, पोउपनि, पोलीस आयुक्त कार्यालय
– दिलीप दिगंबर झानपुरे, सपोफौ, पोलीस आयुक्त कार्यालय
*कर्तव्याचे पलीकडे पोलिसांचे सन्मान*
– डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे, पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय
– अजित सुरेश टेंभेकर, पोहवा, पोलीस मुख्यालय
– मल्हारी नामदेव झागडे, श्रेणी पोउपनि, पोलीस मुख्यालय यांच्या मुलांनी तायक्वोंदो खेळामध्ये अनुक्रमे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक व ब्राँझ पदक मिळविले
– सलोनी मल्हारी झागडे, मुलगी
– श्रीतेज मल्हारी झागडे, मुलगा
– गौरी रामदास बहिरट, पोहवा
*पोलीस श्वान जॅक*
– पोशि गणेश वसंत खंदारे,
– पोशि दादासाहेब रामदास नाळे
– पोउपनि वैभव माणिक मगदूम
– पोनि अजय भीमराव वाघमारे,
– पोहवा विठ्ठल अर्जुन वाव्हळ,
– पोशि वैभव मुरलीधर रणपिसे (चोरीला गेलेले ₹१३ कोटी ६० लाख सोने मिळवून दिल्याबद्दल सन्मान)
*कोर्ट आणि पैरवी*
– ललीता सिताराम कानवडे, मपोहवा, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन