#GADCHIROLIPOLICE
-
विशेष वृतान्त
गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई –मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे 9 गुन्हे उघडकीस, मुख्य आरोपींसह संपूर्ण टोळी जेरबंद
गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक: – 07/12/2025, गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणाखाली जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये देखील मोठ¬ा प्रमाणावर मोबाईल टॉवरची उभारणी…
Read More » -
आपला जिल्हा
**नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक–2025 : गडचिरोली पोलीस दलाचा अभेद्य बंदोबस्त सज्ज….
विदर्भ न्यूज 24 — विशेष वार्ता दिनांक :-01 डिसेंबर 2025 नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक–2025 च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज…
Read More » -
महाराष्ट्र
*मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने गडचिरोलीतील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ*
गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-19/11/2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी…
Read More » -
विशेष वृतान्त
अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणायांवर गडचिरोली पोलीसांकडून करण्यात आली कायदेशीर कारवाई
गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:–22/09/2025 जिल्ह्रातील काही दुर्गम व ग्रामीण भागात कोंबडा बाजार भरविण्याचा प्रयत्न जूगार खेळणायांकडून केला जात…
Read More » -
आपला जिल्हा
*महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 19 सप्टेंबर रोजी गडचिरोली दौऱ्यावर;*
गडचिरोली, प्रतिनिधी दिनांक:–18 सप्टेंबर 2025 राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 19 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून…
Read More » -
विशेष वृतान्त
“सेवा पंधरवाडा”तून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा*
गडचिरोली विदर्भ न्यूज24नेटवर्क दिनांक:–16/09/2025 महसूल विभागातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा…
Read More » -
आपला जिल्हा
_सेवा पंधरवाडा–२०२५ व जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठकीत आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा जागर – मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन…_*
गडचिरोली, प्रतिनिधी दिनांक :-14 सप्टेंबर 225 भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीतर्फे सेवा पंधरवाडा–२०२५ व जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठक यमुना लॉन,…
Read More » -
आपला जिल्हा
जबरी चोरी करणाया दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:– 07सप्टेंबर 2025 गडचिरोली जिल्ह्रात वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्रांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर…
Read More » -
आपला जिल्हा
भामरागडमध्ये प्रशासनाच्या मदतीने गर्भवती महिला पूरातून सुरक्षितपणे प्रसुतीसाठी रवाना ; रुग्णालयात कन्येला दिला जन्म*
गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-27 ऑगस्ट 2025 भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास…
Read More » -
आपला जिल्हा
सिरोंचा तालुक्याततील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात – एक ठार, एक गंभीर जखमी…
सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 26 ऑगस्ट 2025 गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर रविवारी दुपारी झालेल्या…
Read More »