# *सामाजिक कार्यकर्ते महेश मिसलवार यांच्या वडिलांचे निधन* मनमिळाऊ स्वभावामुळे नागरिकांना परिचित – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

*सामाजिक कार्यकर्ते महेश मिसलवार यांच्या वडिलांचे निधन* मनमिळाऊ स्वभावामुळे नागरिकांना परिचित

आपापल्ली गाव परिसरात शोककळा....

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:-29/07/2025                                   उपविभागात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे महेश मिसलवार यांचे वडील आपापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्रीनिवास चंटी मिसलवार यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज मंगळवार दिनांक 29/07/2025 रोजी निधन झाले असून संपूर्ण आपापल्ली गाव परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 मुलगी असा आप्तपरिवार आहे.
स्व. श्रीनिवास हे मनमिळावू स्वभावामुळे प्रत्येक लहान मोठ्यांच्या मनात घर करून आपलासा करणारा सहवास हरपल्याने संपूर्ण आपापल्ली व गावपरीसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांची अंत्यविधी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास होणार असून शेती घाटात त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!