बारामती प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 दिनांक 29 जानेवारी 2026
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित आहेत. पवार कुटुंबातील सर्व सदस्य अंत्यविधीला उपस्थित असून परिसरात शिस्तबद्ध वातावरण आहे.
सूत्रांनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहोचले आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे थोड्याच वेळात बारामतीत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
