गडचिरोलीत “ऑपरेशन अंतिम प्रहार”; ८ जहाल माओवादी जेरबंद, तब्बल ५१ अग्निशस्त्रे आणि ६५ लाखांहून अधिक रोकड जप्त…
गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-16 मे 2026 गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा देत गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने संयुक्तपणे राबविलेल्या…
