जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात निशिगंधाच्या कपिस कुनघाडकरचा डंका; भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक
चामोर्शी तालुका प्रतिनिधी दिनांक: 29 ऑगस्ट 2026 स्थानिक निशिगंधा इंग्लिश स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी कपिस मोरेश्वर कुनघाडकर याने आपल्या बुद्धिमत्तेची,…
