पुराच्या पाण्यातून गरोदर मातेला स्ट्रेचरवरून आणले; आरोग्य यंत्रणेची तत्पर धावपळ
गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-28 ऑगस्ट 2026 एटापल्ली तालुक्यातील कोईदुळ येथील गरोदर मातेच्या आरोग्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने वस्तुस्थिती…
